जलपूर्ती गणेशोत्सव मंडळ

Posted on Posted in अमरावती जिल्हा

जलपूर्ती गणेशोत्सव मंडळ,जलपूर्ती कॉलनी, विद्युत नगर, व्हि. एम. व्ही. रोड, अमरावती.
स्थापना वर्ष : २५ वे  

जलपूर्ती गणेशोत्सव मंडळ, विद्युत नगर, अमरावती.
जलपूर्ती गणेशोत्सव मंडळ, विद्युत नगर, अमरावती.

मंडळाचा इतिहास :

जलपूर्ती मंडळाची स्थापना इ. स. १९९१ मध्ये करण्यात आली. मंडळाच्या स्थापनेमध्ये कॉलनीतील जेष्ठ नागरिकांचा सहभाग आहे. दरवर्षी मंडळाद्वारे विविध कार्यक्रम राबविले जातात. तसेच सांस्कृतिक कामे केले जातात.

मंडळाबाबत इतर माहिती :

मंडळाच्या २० व्या वर्षी सिने अभिनेत्री मधुरा वेलणकर दर्शनास आल्या होत्या. मंडळाची सर्व कामे नियमबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने होते.

मंडळाच्या इतर लिंक्स :

मंडळाची कार्यकारिणी

अध्यक्ष प्रशांत अ. तायडे
उपाध्यक्ष  प्रवीण पडोळे
सचिव विराज देशमुख
कोषाध्यक्ष  सुशांत शिरभाते
सदस्य अक्षय गोहोत्रे, लखन रघुवंशी, अक्षय बाभुळकर, प्रसन्न खवले, अक्षय शेंडे

 

कार्यक्रम पत्रिका

रोज दिनांक  वेळ  कार्यक्रम
सोमवार  ०५/०९/२०१६ सायं. ८ वा श्रीं’ चे आगमन व विधिवत स्थापना
मंगळवार ०६/०९/२०१६ सायं. ७.३० वा श्रद्धांजली’
 (सोबत श्रद्धांजली पर संगीताचा विशेष कार्यक्रम)
बुधवार ०७/०९/२०१६ दु. ४.०० वा. महिलांचे विविध कार्यक्रम
सायं. ७.३० वा सूर-ताल  पाखरांचे  (सादरकर्ते: पार्थ म्युझीकल ग्रुप)
गुरुवार ०८/०९/२०१६ दु.४.०० वा. महिलांचे विविध कार्यक्रम
  सायं.७.३० वा. जलपुर्ती का भाग्यशाली तंबोला
शुक्रवार ०९/०९/२०१६ दु. ३.०० वा. लहान मुलांची क्रीडा स्पर्धा
शनिवार १०/०९/२०१६ सायं. ८.०० वा. लहान मुलांची अंताक्षरी
रविवार ११/०९/२०१६ स. १०.०० वा. सामान्य ज्ञान स्पर्धा (सर्वांसाठी)
स.११.३० वा. चित्रकला स्पर्धा
संध्या. ७.०० वा. सांस्कृतिक कार्यक्रम
सोमवार  १२/०९/२०१६ स. ९.०० वा. वृक्षारोपण व संगोपनाचा कार्यक्रम
दु. ३.०० वा. रांगोळी स्पर्धा / डिश डेकोरेशन व
 महिलांची संगीत खुर्ची
संध्या. ७.०० वा. फॅन्सी ड्रेस स्पर्धा (सर्वांसाठी)
मंगळवार १३/०९/२०१६ दु. ४.०० वा. साईबाबा महिला मंडळाचे भजन
संध्या. ७.०० वा. सत्कार समारंभ व बक्षीस वितरण
बुधवार १४/०९/२०१६ संध्या. ७.३० वा. भव्य आनंद मेळावा
गुरुवार १५/०९/२०१६ स. ७.०० वा. सत्यनारायण पूजा
स. ११.०० वा. महाप्रसाद
सायं. ४.०० वा. महिला मंडळाचे भजन व हळदीकुंकू
सायं. ५.०० वा. श्रीं’ ची मिरवणूक व विसर्जन

 

मंडळाचा इ –मेल : माहिती उपलब्ध नाही
मंडळाचा फेसबुक पेज :माहिती उपलब्ध नाही
मंडळाची वेबसाईट : माहिती उपलब्ध नाही