कॅम्पस गणेशोत्सव मंडळ

Posted on Posted in अमरावती जिल्हा

कॅम्पस गणेशोत्सव मंडळ , चांडक टावर्स गर्ल्स हायस्कूल चौक, कॅम्प रोड, अमरावती.
स्थापना वर्ष : १९९५

मंडळाचा इतिहास :

सन १९१५ ला कॅम्पस क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी छोटीसी मूर्ती स्थापना केली होती लोकांच्या सहकार्य आणि मंडळाच्या सदस्यांच्या प्रयत्नामुळे श्रीं ची मूर्तीचे स्वरूप भव्यदिव्य झाले आहे. कॅम्प परिसरात कॅम्पस गणेशोत्सव मंडळ हे सर्वात मोठे एकुलते एक गणेश मंडळ आहे आणि दिवसेदिवस मंडळाचे स्वरूप वाढत आहे.

मंडळाबाबत इतर माहिती :

कॅम्पस गणेशोत्सव मंडळ श्री ची स्थापना व्यतिरिक्त दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रम राबवीत असते. जसे वृद्धाश्रमात फळवाटप, अन्नदान, रक्तदानशिबीर, रोगनिदान कॅम्प, कॅन्सर कॅम्प, लाएसेंस कॅम्प, या व्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे कलावंताना प्रोत्साहन दिले जाते. वृक्षारोपण, साफसफाई अभियान,राबविले जातात.

मंडळाच्या इतर लिंक्स:

मंडळाचा इ –मेल :नाही
मंडळाचा फेसबुक पेज :नाही
मंडळाची वेबसाईट : नाही