बाल गणेशोत्सव मंडळ

Posted on Posted in अमरावती जिल्हा

बाल गणेशोत्सव मंडळ, रेखा कॉलोनी ,व्ही.म.व्ही रोड ,अमरावती
स्थापना वर्ष : 6व

मंडळाचा इतिहास :

वर्ष 1ले -2010
वर्ष 2रे -2011
वर्ष 3रे -2013
वर्ष 4थे -2014
वर्ष 5व – 2015
वर्ष 6व – 2016

मंडळाबाबत इतर माहिती :

मागिल दहा वर्षापासून मंडळाने आतापर्यंत महाराष्ट्र शासन, पोलिस विभाग व इतर सामाजिक संस्थाकडून २४ पुरस्कार प्राप्त केलेले आहे जे आतापर्यंत कुठल्याच मंडळाला मिळालेले नाही. सामाजिक व आरोग्य या विषयावर मंडळाने नेहमी जनजागृती पर देखावे सादर केलेले आहे. मंगलमूर्ती पुरस्कार, विघ्नहर्ता पुरस्कार, प्लस पोलिओ पुरस्कार, आदर्श गणराया पुरस्कार, शोध प्रतिष्ठान पुरस्कार, रक्तदान पर पुरस्कार असे अनेक पुरस्कार मंडळाने घेतलेले आहे. व या पुरस्कारामधून जी राशी मिळाली त्या राशी मधली काही रक्कम मंडळाने सुनामी फंड, श्री. एकविरा देवी जिर्णोद्धार या करिता दिलेली आहे. तसेच या वर्षी श्री. अण्णाजी शहाणे यांना किडनी आजार उपचाराकरिता रू. ५०००/- दिलेली आहे.

मंडळाच्या इतर लिनक्स :

मंडळाचा इ –मेल :नाही
मंडळाचा फेसबुक पेज :नाही
मंडळाची वेबसाईट : नाही