श्री अनंत सार्वजनिक गणेश मंडळ

Posted on Posted in अमरावती जिल्हा

श्री अनंत सार्वजनिक गणेश मंडळ, अनंत चौक, बुधवारा रोड,अमरावती

मंडळाचा इतिहास :

मंडळाचा इतिहास ४३ वर्षे जुना आहे ,श्री अनंतराव टाले यांनी मंडळाची स्थापना केली. वेगवेगळे देखावे सुद्धा मंडळाने आयोजित केले आहे. मंडळाला ३ वेळा द्वितीय पुरस्कार प्राप्त झाले. मंडळाने आपले ५० वे वर्ष साजरे केले असून या वर्षी अनेक कार्यक्रम घेण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार,रक्तदान शिबीर, अन्नदान, दहावी बारावी विद्यार्थांचा सत्कार.

मंडळाबाबत इतर माहिती :

मंडळ दरवर्षी अन्नदान, रक्तदान कार्यक्रम आयोजित करते. पुस्तक वाटप, मिर्जा एक्स्प्रेस कार्यक्रम राबवते.

 

मंडळाच्या इतर लिनक्स :

मंडळाचा इ –मेल :नाही
मंडळाचा फेसबुक पेज :नाही
मंडळाची वेबसाईट : नाही